Maharashtra Rain Alert: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार सरींची शक्यता
IMD Weather Update: आज (ता. ९) रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार सरींची, तसेच उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
IMD Weather Alert for Maharashtra Rain UpdateAgrowon