Maharashtra Rain Forecast: कोकण घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता
Rain Update: मॉन्सून एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल झाली आहे. तळकोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने हजेरी लावली असतानाच, राज्यात तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडत आहेत.
Monsoon rain forecast this week in MaharashtraAgrowon