Maharashtra Monsoon Rain: राज्यात जोरदार पावसाची शक्यता; मराठवाड्याला पाऊस पुन्हा दणका देण्याचा अंदाज
Rain Forecast: राज्यातील काही भागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत आहे. दोन दिवस पाऊस दणका देण्याची शक्यता आहे.