Rain Forecast: मराठवाड्यातील नांदेड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, लातूर जिल्ह्यांत गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे सोयाबीन, कपाशी, काढणीला आलेले मूग, उडीद या पिकांना बाधा पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे.