Monsoon Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; रविवारी आणि सोमवारी राज्यभरात पावसाचा अंदाज
Rain Alert : राज्यातील काही भागात हलका ते जोरदार पाऊस पडत आहे. मागील ३ दिवसांमध्ये तापमानातही वाढ दिसून आली. तर हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज दिला.