Monsoon Rain Forecast: पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्यास पोषक हवामान होत आहे. आज (ता. २) पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे.