Maharashtra Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरी शक्य
Monsoon Rain Update: कमी दाबाचे क्षेत्र विरून जाताच, राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. आज (ता. ३०) कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.