Rain ForecastAgrowon
हवामान
Heavy Rain Forecast : राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम
Rain Alert Maharashtra : आज (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे.

