IMD Weather Forecast: आज (ता. १८) मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा, तर मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Maharashtra temperature rise weather forecastAgrowon