Maharashtra Heat Wave: उन्हाचा चटका आणखी वाढणार; राज्यातील काही भागात शनिवारी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज
IMD Weather Update: पुढील ४ दिवस राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर शनिवारी काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.