Maharashtra Heat Wave: उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

Maharashtra Weather Update: राज्यातील काही भागात उष्णतेची लाट आहे. तर सर्वच भागात उन्हाचा चटका वाढला आहे. पुढील ३ दिवस राज्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
Heatwave and rain forecast in India
Heatwave and rain forecast in IndiaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com