Hailstorm Alert : ५ जिल्ह्यांना गारपीटीचा इशारा; राज्यात पुढील ४ दिवस वादळी पावसाचा येलो अलर्ट

IMD Weather Update: राज्यातील काही भागात पुढील ४ दिवस गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर अनेक भागात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भ आणि कोकणातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.
Hailstorm alert in Maharashtra districts
Hailstorm alert in Maharashtra districtsAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com