Maharashtra Winter Weather: किमान तापमानात चढ-उतार शक्य
IMD Weather Alert: राज्यातील थंडीची लाट काहीशी कमी झाली असली, तरी हुडहुडी कायम आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याचे संकेत आहेत. आज (ता. २४) राज्यातील थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.