Maharashtra Weather Forecast Feb 2026: पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल होत आहे. तापमानात वाढ आणि ढगाळ वातावरण कायम आहे. या बदलत्या परिस्थितीचा थेट परिणाम रब्बी हंगामातील पिकांना फटका बसत आहे.
Impact of cloudy weather on onion and wheat crops in Maharashtra 2026Agrowon