El Nino 2026: ‘एल-निनो’ सर्वोच्च पातळी गाठणार; ऑस्ट्रेलियन हवामान संस्थेचा अंदाज
Australian Weather Bureau Forecast: विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील ‘एल-निनो’ची तीव्रता वाढत आहे. ‘एल-निनो’चा प्रभाव नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे. तसेच हिवाळ्यामध्ये हिंद महासागरात इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सकारात्मक राहण्याची शक्यता असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने वर्तविली आहे.
Australian weather bureau El Nino forecast 2026Agrowon