Maharashtra Rain Forecast: पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता
Rain Forecast: बंगालच्या उपसागरातील ‘अर्णब’ चक्रीवादळामुळे आज (ता. २८) पूर्व विदर्भात पाऊस जोर धरणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे.
Rain forecast in three districts of MaharashtraAgrowon