Maharashtra Weather Forecast: पूर्व विदर्भात वादळी पाऊस शक्य
IMD Weather Update: आज (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात राज्यात उष्ण हवामानाचा अंदाज कायम आहे. तर पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Maharashtra weather update rain and heat forecastAgrowon