Rain Alert: पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा इशारा

IMD Rain Update: आज (ता. ४) पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरसह, उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात वादळी वारे विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
Rain Forecast
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com