Maharashtra Rain: पूर्व विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

IMD Weather Forecast: आज (ता. ३०) पूर्व विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Maharashtra monsoon rainfall forecast for farmers
Rain forecast for Marathwada and Central MaharashtraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com