Rain Alert: पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’

IMD Weather Update: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाड्यात पाऊस जोर धरण्याची चिन्हे आहेत. आज (ता. २४) विदर्भ, मराठवाड्यात जोरदार वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.
Maharashtra weather update with rainfall prediction
Maharashtra light to heavy rain forecast todayAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com