Cold Wave: धुळ्यात निचांकी ५.५ अंश तापमान; राज्यातील बहुतांशी भागात तापमानातील घट कायम
Winter Weather Update: राज्यात थंडीचा काडाका कायम आहे. राज्यातील बहुतांशी भागात तापमानाचा पारा कमी झालेला आहे. आज धुळे येथे राज्यातील निचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.