IMD Cyclone Warning: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळानंतर रविवारी (ता. १) ‘मुरासू’ या नवीन चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे झेपावताना हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार आहे.
Cyclone Murasu impact on India's east coastAgrowon