Montha Cyclone: ‘मोंथा’ चक्रीवादळ चिंता वाढवणार; विदर्भात दोन दिवस चक्रीवादळामुळे पावसाचा अंदाज
Weather Forecast: बंगालच्या उपसागरात मोंथा चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. याची वाटचाल वायव्येकडे होत असून यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे.