Cold WaveAgrowon
हवामान
Cold Wave: राज्यातील थंडीत चढ उतार सुरु; थंडीची लाट ओसरल्याने किमान तापमानात वाढ
Maharashtra Weather: राज्यातील थंडीची लाट ओसरली आहे. अनेक भागात किमान तापमानात काहीशी वाढ झाली. परंतु राज्यात थंडी कायम होती. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक आहे.

