Maharashtra Cold Wave: उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा
IMD Weather Update: आज (ता. १७) उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यातही गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.