Hawaman Andaj: उद्या ८ जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा; आज १६ जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला
Weather Update: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर धुळे येथे हंगामातील सर्वात कमी ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.