Cold Waive: राज्यात थंडी पुन्हा वाढली; विदर्भातील किमान तापमानात काहीशी वाढ
Weather Update: राज्यात थंडी पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. आज अनेक भागात किमान तापमानात घट होऊन थंडीही वाढली आहे. राज्यातील तापमानात काहीसे चढ उतार दिसू शकतात, मात्र थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.