Weather Update: राज्यात हुडहुडी कायम राहणार; राज्यातील बहुतांशी भागात तापमानात मोठी घट
Cold Wave: उत्तर भारतातील थंडीची लाट थेट महाराष्ट्रात पोहोचली असून राज्यभर तापमानात झपाट्याने घट होत आहे. धुळे येथे तर तापमान ६.५ अंशांवर घसरत निचांकी पातळी गाठली आहे.