Hawaman Andaj : राज्यात थंडीची चाहूल; काही भागात दुपारी उन्हाचा चटकाही वाढला
Rain Alert: राज्यातील ढगाळ हवामान आणि पावसाचे वातावरण निवळले आहे. यामुळे काही ठिकाणी दुपारी ऊन्हाचा चटकाही जाणवत आहे. मात्र सकाळी हवेत गारवा जाणवत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे.