Maharashtra Cold Wave: मध्य महाराष्ट्रात दोन दिवस थंडीची लाट; राज्यात थंडी वाढणार
Weather Update: उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह वाढल्याने राज्यातही थंडी वाढली आहे. कालपासून मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी थंडीची लाट आहे. पुढील २ दिवस थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.