Cold WaveAgrowon
हवामान
Maharashtra Cold Wave: थंडीच्या लाटेने राज्याला हुडहुडी
Maharashtra Weather: उत्तरेकडील शीत लहरी वाढल्याने राज्यात थंडीची लाट पसरली आहे. थंडीच्या लाटेने राज्यात हुडहुडी वाढली असून, अक्षरशः कापरं भरत आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्याचे यंदाच्या हंगामातील नीचांकी ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

