Cold Wave : राज्यात थंडीची लाट कायम; मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी कशी राहील?
Maharashtra Winter Weather: राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भात थंडीची लाट आहे. पुढील दोन दिवस राज्यात थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.