Maharashtra Weather Update: राज्यात थंडी वाढण्याची शक्यता; राज्यातील किमान तापमानातील वाढ आजही कायम
Maharashtra Winter Weather: राज्यात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी झालेली आहे. उत्तर भारतात मात्र थंडीचा कडाका कायम आहे. पुढील २ दिवसांमध्ये राज्यातील किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याला पोषक वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.