Maharashtra Weather Update : थंडी कायम राहण्याची शक्यता; राज्यातील किमान तापमानात चढ उतार राहण्याचा अंदाज
IMD Weather Forecast: राज्यातील किमान तापमानात काहीसे चढ उतार सुरु आहेत. उत्तर भारतातही अनेक ठिकाणी थंडीत चढ उतार दिसत आहेत. तापमानात चढ उतार दिसत असले तरी राज्यात थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.