Cold Wave: अनेक भागात थंडी वाढली; मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात किमान तापमानात घट
Maharashtra Weather Forecast: राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढत आहे. आज राज्यातील अनेक भागात किमान तापमानात वाढ दिसून आली. पुढील काही दिवसांमध्ये तापमानात चढ उतार दिसतील. याचा थंडीवरही परिणाम दिसू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.