Weather Agrowon
हवामान
Maharashtra Weather: राज्यात ढगाळ वातावरण कायम; अनेक जिल्ह्यांत आजही हलका पाऊस शक्यता
Weather Forecast: राज्यातील थंडी आजही कमी होती. ढगाळ हवामानाचा थंडीवर परिणाम झाला आहे. राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावारणाचा अंदाज असून काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

