Monsoon 2026: मॉन्सून महाराष्ट्रात दाखल

IMD Weather Update: शनिवारी (ता. ६) मॉन्सूनने तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगडपर्यंत धाव घेतली आहे. कोल्हापूरच्या दक्षिण भागात देखील मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
IMD update on Maharashtra monsoon arrival
IMD update on Maharashtra monsoon arrivalAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com