Maharashtra Winter Weather: महाराष्ट्राच्या उत्तर पूर्व भागावर आजपासून (ता.१४) हवेचे दाब १०१४ हेप्टापास्कल, तर मध्य व पश्चिम भागावर १०१२ हेप्टापास्कल इतके राहण्यामुळे थंडीची तीव्रता अधिक जाणवेल. तर पश्चिम मध्य महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपात जाणवेल.