Weather
WeatherAgrowon

Maharashtra Weather: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

Weather Forecast Update: आज (ता. ३) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Published on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com