Maharashtra Weather: राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता
Rain Alert: मॉन्सून परतीसाठी पोषक हवामान होत असतानाच, आज (ता. ७) उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.