Monsoon Rain Alert: विदर्भात पावसाची शक्यता; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमीच राहण्याचा अंदाज
Vidarbha Rain Forecast: राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. पुढील ५ दिवस राज्यात पावसाचा जोर कमीच राहील.