Monsoon Rain: विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता; शक्ती चक्रीवादळाची तीव्रता आणखी कमी होण्याचा अंदाज
IMD Rain Forecast: माॅन्सूनचा परतीचा प्रवास २६ सप्टेंबरपासून रखडलेलाच आहे. मात्र पुढील ४ ते ५ दिवसांत माॅन्सून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या काही भागातून माघार घेऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.