Weekly Weather: बहुतांशी भागांत उघडिपीसह हलक्या पावसाच्या शक्यता
Maharashtra Weather: महाराष्ट्रावर आजपासून गुरुवार (ता.२ ते ६) या ५ दिवसांच्या कालावधीत हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके वाढतील. तसेच शुक्रवार (ता.७) शनिवारी (ता.८) हवेच्या दाबात आणखी वाढ होऊन ते १०१२ हेप्टापास्कल इतके होताच, थंडीत वाढ होण्यास सुरुवात होईल.