Maharashtra Rain Update: मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार सरींची शक्यता
Rain Forecast: बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या. आज (ता. ५) कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे.