Maharashtra Winter Weather: मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता
Weather Forecast: आज (ता. १४) मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.