Maharahsta Rain Forecast: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता
IMD Weather Update: आज (ता. २७) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Maharashtra weather forecast today rain and thunderstormAgrowon