Maharashtra Monsoon Alert: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज
IMD Weather Forecast: पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरी, तर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने संबंधित जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे.
Rain forecast for Marathwada and Central MaharashtraAgrowon