Highest Temperature City: अकोला ठरले जगातील सर्वांत उष्ण शहर

Akola hottest city in the world temperature record: उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने अकोला जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले आहे. मंगळवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे जगभरातील सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Highest temperature recorded in Akola
Highest temperature recorded in AkolaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com