Monsoon Rainfall 2025: मॉन्सून हंगामात राज्यात २० टक्के अधिक पाऊस
Monsoon Update: मॉन्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) राज्यात पाऊस दमदार बरसला. पहिल्या तीन महिन्यांत पावसाचे वितरण असमान असले तरी सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस कोसळल्याने राज्यात पावसाने सरासरी ओलांडली.