Zero Tillage in Drought: दुष्काळी परिस्थितीत शून्य मशागत उपयुक्त ठरते का?

Zero Tillage:जमिनीतला ओलावा कमी होतोय, जमीन कडक होतेय म्हणून तुम्ही मशागत करण्याचा विचार करताय का? पण थांबा! कारण यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत तज्ज्ञ शेतकऱ्यांना मशागत कमी करण्याचा, किंबहुना शून्य मशागतीचा सल्ला देतायेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल, मशागत केली नाही तर जमीन भुसभुशीत कशी होणार? पण खरं तर शून्य मशागत केल्यामुळं जमिनीतला ओलावा टिकवण्यासाठी आणि मातीचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होऊ शकते. ते कसं, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...